9594552563 BLUE ENTERTAINMENT PRESENTS ब्लु एंटरटेनमेंट प्रस्तुत “ 5TH MY THANE SHORT FILM FESTIVAL, DEC-2019 ” ५ वा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल , डिसेंबर २०१९
Hi नमस्कार !
DEAR FILM MAKERS प्रिय फिल्ममेकर्स
LAST DATE 5 NOVEMBER 2019
BLUE ENTERTAINMENT PRESENTS
ब्लु एंटरटेनमेंट प्रस्तुत
“ 5TH MY THANE SHORT FILM FESTIVAL, DEC-2019 ”
५ वा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल , डिसेंबर २०१९
RULES वैशिष्ठे व नियमावली
१. स्पर्धेला कुठल्याही भाषेचे, विषयाचे किंवा प्रकारचे बंधन नाही. संपूर्ण नियमावली साठी फॉर्म वाचावा. [ SHORT FILM ON ANY LANGUAGE , ANY TOPIC , READ FORM FOR RULES IN DETAILS]
२. 50* + भरपूर पारितोषिके आणि ज्युरींची विशेष पारितोषिके [ 50*+SPECIAL PRIZES ]
३. निवड झालेल्या लघुपटांना प्रशस्तिपत्रक [ CERTIFICATE FOR OFFICIAL SELECTION ]
४. फक्त मराठी , इंग्रजी आणि हिंदी भाषेतील लघुपट यांना सब टायटल्स ची आवश्यकता नाही. [SUB-TITLES ARE NOT REQUIRED FOR SHORT FILMS IN MARATHI, ENGLISH, HINDI ]
५. प्री-वेडिंग, लग्नसमारंभ (वेडिंग) व्हिडियोची स्पर्धा ठेवणारा पहिला महोत्सव [ FIRST FESTIVAL FOR PRE-WEDDING AND WEDDING SHOOT CATEGORY ]
६. फिल्म चा कालावधी 01 मिनिट ते जास्तीत जास्त 59 मिनिटे असावा. (60 मिनिटं पेक्षा कमी ) [ENRTY WILL BE LESS THAN 60 MINS ]
७. प्रकार : जाहिरात, लघुचित्रपट , माहितीपट, प्री -वेडिंग शूट, वेडिंग शूट , मोबाईल व्हिडीओ , पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, विडिओ सॉंग, वेब-मालिका [ ADVERTISEMENT, SHORT FILM OR FICTION, DOCUMENTARY, PRE-WEDDING AND WEDDING SHOOT, MOBILE VIDEO, MS POWER POINT PRESENTATION, VIDEO SONG AND WEB-SERIES.
८. प्रवेश शुल्क रु.400/- ( प्रत्येकी ) आणि रु. 700/- ( दोन ते पाच लघुपट एकत्र पण यांचा दिग्दर्शक ,निर्माता किंवा बॅनर एक असावे. ) [ ENTRY FEES: INR 400/- SINGLE ENTRY , AND INR 700/- 2 TO 5 ENTRY OF SAME DIRECTOR, PRODUCER, BANNER AS AN APPLICANT ]
९. शेवटची तारीख ०५ नोव्हेंबर २०१९, सायं ५ वा पर्यंत. [अर्ली बर्ड किंवा लेट बर्ड प्रक्रियेत नसल्याने अंतिम तारखेत कोणताही बदल होणार नाही* ] [LAST DATE 05 NOVEMBER 2019, TILL 5 PM]
१०. यु ट्युब लिंक किंवा अन्य लिंक व्हाट्सअँप वर एन्ट्री पाठवू शकता. [ SEND YOUTUBE OR ANY OTHER TYPE OF LINK]
११. फॉर्म : blueentertainment.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर फोन करून किंवा व्हाट्स अँप वर हाय व मॅसेज पाठवून आपण फॉर्म स्वरूपात प्राप्त करू शकता. [ YOU MAY RECEIVE THE FORM ON ( blueentertainment.in ) WEBSITE OR FOLLOWING NUMBERS THROUGH WHATSAPP , SAY “HI ..SEND FORM” ] संपर्क : 7304378225 ,9653408978, 9594552563 ,
7718960511 , 9821786543
धन्यवाद
आपला विश्वासू
DR GANESH J GHUGARE डॉ. गणेश ज.घुगरे
Director-Partner Blue Entertainment
दिग्दर्शक , पार्टनर , ब्लु एंटरटेनमेंट
Film and Theatre Production
9594552563 WhatsApp
Dr-Ganesh Janardan ghugare/ facebook
Ghugaregj/blog/wix.com
www.drganeshghugare.com
Comments
Post a Comment